तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 82 सावंतवाडी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मळगाव येथील जिल्हा परिषद शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळेने…
Views: 68 न्हावेली / वार्ताहर न्हावेली ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झालेल्या युवा कार्यकर्ते अक्षय पार्सेकर यांचा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सत्कार…
Views: 77 माडखोल येथील आत्महत्या प्रकरण सावंतवाडी अल्पवयीन मुलीचे नाव लिहून माडखोल गावात एका परजिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासकार्याप्रसंगी संबंधित पोलिस अधिकाऱ्यानेगैरवर्तन…
Views: 65 वेंगुर्ला : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून…
Views: 64 सिंधुदुर्ग शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत हे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024…
Views: 64 छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी घेतली बैठक मुंबई सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट…














