ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024

Mahasindhu Sep 2, 2024 1 min read
राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024

Views: 76 राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024 स्पर्धेतील नियम १)मोबाईल आडवा…

मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता

Mahasindhu Sep 2, 2024 1 min read
मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता

Views: 72 महीला भगिनींन मध्ये महायुती सरकार बद्दल समाधानाचे वातावरण प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग तथा मुख्यमंत्री – माझी लाडकी…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात

Mahasindhu Sep 2, 2024 2 min read
भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात

Views: 78 सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा आज मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व कौशल्य यावे तसेच शालेय विकासात योगदान देणाऱ्या…

कंत्राट नेमकी महामंडळाच्या फायद्यासाठी की ठेकेदारासाठी? सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँडची केली पाहणी! आबा सावंत’एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख यांची टिका

Mahasindhu Sep 1, 2024 2 min read
कंत्राट नेमकी महामंडळाच्या फायद्यासाठी की ठेकेदारासाठी? सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँडची केली पाहणी! आबा सावंत’एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख यांची टिका

Views: 57 सावंतवाडी राज्य परिवहन महामंडळात कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी 3 तारीखपासून संपाची हाक दिली आहे.मात्र राज्य शासन अजूनही केवळ तारीख पे तारीख च करत आहे.महामंडळ तोट्यात…

मनोजदादा यांना अर्चना घारे-परब यांचे रक्षाबंधन

Mahasindhu Sep 1, 2024 1 min read
मनोजदादा यांना अर्चना घारे-परब यांचे रक्षाबंधन

Views: 69 मनोजदादा यांना अर्चना घारे-परब यांचे रक्षाबंधन सावंतवाडी : मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी जिवाची तमा न बाळगता समाजाला आपले कुटुंब मानून लढणारे…

वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन

Mahasindhu Sep 1, 2024 1 min read
वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन

Views: 65 वेंगुर्ला राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याचे…