ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाकडून शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ देऊन गुणवंत शिक्षकांचा केला जाणार सन्मान

Mahasindhu Sep 4, 2024 2 min read
dummy-img

Views: 58 सावंतवाडी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ देऊन…

सावंतवाडी तालुक्यातील २०० हून अधिक मंडळांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाकडून भजनी साहित्याचे वाटप

Mahasindhu Sep 4, 2024 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील २०० हून अधिक मंडळांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाकडून भजनी साहित्याचे वाटप

Views: 60 सावंतवाडी,  महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून श्री गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील काझी शहाबुद्दीन हॉल…

भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आज 4 सप्टेंबर रोजी होणार सत्कार

Mahasindhu Sep 3, 2024 1 min read
भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आज 4 सप्टेंबर रोजी होणार सत्कार

Views: 71 वेंगुर्ला भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ – ३०…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा परब यास दिला आर्थिक हातभार

Mahasindhu Sep 3, 2024 1 min read
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा परब यास दिला आर्थिक हातभार

Views: 74 सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शेतकरी सूरभा परब यांची घेतली भेट तळवडे प्रतिनिधि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा…

गणेशोत्सवाचे औचित्य साधून उबाठा शिवसेनेकडून १४ सप्टेंबर रोजी ‘खेळ फुगडीचा’ या स्पर्धेचे आयोजन..श्रुतिका दळवी

Mahasindhu Sep 3, 2024 2 min read
गणेशोत्सवाचे औचित्य साधून उबाठा शिवसेनेकडून १४ सप्टेंबर रोजी ‘खेळ फुगडीचा’ या स्पर्धेचे आयोजन..श्रुतिका दळवी

Views: 101 दरम्यान शंभर महिला ज्येष्ठ शिवसैनिकांचा होणार सन्मान सावंतवाडी  गणेशोत्सवाचे औचित्य साधत सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन) व नगरपालिका सफाई कामगार यांना जनसेवक पुरस्कार देऊन आले गौरविण्यात

Mahasindhu Sep 3, 2024 2 min read
राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन) व नगरपालिका सफाई कामगार यांना जनसेवक पुरस्कार देऊन आले गौरविण्यात

Views: 74 राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग व माजी नगरसेवक सुधीर आडिवडेकर यांच्या संयुक्त विद्यामाने पूजा साहित्य करण्यात आले वाटप सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना…