ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी घेतले सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन

Mahasindhu Sep 8, 2024 1 min read
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी घेतले सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन

Views: 61 सावंतवाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले . यावेळी…

दिव्यांग बांधवांसाठी भरीव काम करणार-विशाल परब

Mahasindhu Sep 7, 2024 2 min read
दिव्यांग बांधवांसाठी भरीव काम करणार-विशाल परब

Views: 57 भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने व विशाल परब यांच्या दातृत्वाने वेंगुर्ल्यातील दिव्यांग २०० बांधवांना शिधा वाटप वेंगुर्ले.दिव्यांग स्वतः असंख्य अडचणींचा सामना करत ते…

अर्चना घारे यांच्या उपस्थितीत गणेशभक्तांसह दुसरी बस पिंपरी चिंचवड येथून बस रवाना

Mahasindhu Sep 7, 2024 2 min read
अर्चना घारे यांच्या उपस्थितीत गणेशभक्तांसह दुसरी बस पिंपरी चिंचवड येथून बस रवाना

Views: 60 सावंतवाडी : सालाबादप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ‌. अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने सिंधुदुर्गवासियांसाठी ”अल्प दरात बस सेवा”…

भाजपा च्या वतीने वेंगुर्ले शहरातील आंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा सत्कार

Mahasindhu Sep 5, 2024 3 min read
भाजपा च्या वतीने वेंगुर्ले शहरातील आंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा सत्कार

Views: 80 गणपतीनंतर तालुक्यातील १४७ आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हापरिषद मतदार संघनिहाय भाजपा च्या वतीने सत्कार वेंगुर्ला शासनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना…

आरोंदा उपसरपंच पदी गोविंद केरकर तर तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर आरोंदेकर यांची निवड झाल्याबद्दल रूपेश राऊळ यांनी दिल्या शुभेच्छा

Mahasindhu Sep 5, 2024 1 min read
आरोंदा उपसरपंच पदी गोविंद केरकर तर तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर आरोंदेकर यांची निवड झाल्याबद्दल रूपेश राऊळ यांनी दिल्या शुभेच्छा

Views: 82 सावंतवाडीआरोंदा ग्रामपंचायत उपसरपंच पदी गोविंद मधुकर उर्फ आबा केरकर तर तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी मनोहर रामचंद्र आरोंदेकर यांची निवड झाली. याबद्दल ठाकरे शिवसेना विधानसभा…

गणेश उत्सव जवळ आल्याने गणेश चित्र शाळा गजबजल्या

Mahasindhu Sep 4, 2024 2 min read
गणेश उत्सव जवळ आल्याने गणेश चित्र शाळा गजबजल्या

Views: 91 गणेशोत्‍सव जवळ आला असून आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार गोवा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने पण गणेशमूर्तीकरांना आर्थिक अनुदान द्यावे -सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकार…