तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 56 डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीतर्फे ‘फाउंडेशन कोर्स इन आर्ट’ एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सावंतवाडी डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीतर्फे ‘फाउंडेशन कोर्स इन आर्ट’ हा एक…
Views: 61 राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज 20 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर सिंधुदुर्ग राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे आज 20 सप्टेंबर…
Views: 70 वेंगुर्ला सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11दिवसांच्या गणरायाचे थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठया भक्ती भावात गणरायाला निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक…
Views: 54 ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या जयंतीनिमित्त आज पहिले मार्गदर्शन मालवण ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे आँनलाईन मार्गदर्शन मालिकेचे आयोजन संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड…
Views: 72 सावंतवाडी : नवश्री पशुपालन केंद्र सावंतवाडी येथे डायोसेन युथ कमिशन आयोजित ख्रिस्ती बांधवांसाठीच्या वियानी कप २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे…
Views: 70 वेंगुर्ला आजच्या विद्यार्थी यांनी केवळ शालेय शिक्षण करून चालणार नाही ही तर स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर स्पर्धा परीक्षा ,करियर मार्गदर्शन यात भाग…














