तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 63 मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रीय कबड्डीपटू जावेद शेख यांची ‘आदर्श क्रीडा संघटक’ या पुरस्कारासाठी करण्यात आली निवड तर प्रा. राजाराम महादेव परब यांना‘…
Views: 60 मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले मार्गदर्शन सावंतवाडी,दि.२३: ‘डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील समाजासाठी उपयुक्त ठरणारे छोटछोटे विषय मांडत…
Views: 111 65 च्या वर तालुक्यातील संघ झाले होते सहभागी सावंतवाडी सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा तळवडे येथील श्री जनता विद्यालय मध्ये संपन्न झाल्या .…
Views: 79 सावंतवाडी प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे…
Views: 95 संबधित कपनीच्या अधिकारि याच्याशी केली चर्चा! २५ तारीख पर्यंत कर्मचारी यांची रक्कम देण्याचे दिले आश्वासन सावंतवाडीतब्बल 210 हून अधिक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना…
Views: 69 शासनाने काढलेल्या पत्रात गाव समितीला सर्वाधिकार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाना यश सावंतवाडी चौकुळ गाव कबुलायतदार बोलायदार गावकर प्रश्नी जी गावाने…














