तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 61 लॅडमाफीया कोण हे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नावानीशी जाहीर कराव.अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा सावंतवाडी निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांचे उद्योगपती…
Views: 56 मतदार जनतेला स्वप्न दाखवणे हा त्यांचा पूर्णवेळ धंदा सावंतवाडती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे निवडणूका जवळ आल्या…
Views: 73 सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली…
Views: 79 कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पुढील पाऊल उचलले जाईल! शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांनी दिला इशारा सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद…
Views: 60 वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सावंतवाडी…
Views: 66 सावंतवाडी गोवा बांबुळी हाॅस्पिटल येथे विष्णू गवस, दोडामार्ग यांना ह्रदय शस्त्रक्रियेचेवेळी बी पाॅझिटीव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याने तब्बल बत्तीस वेळा रक्तदान करणारे ऑन…














