तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 80 भाजपा च्या वतीने वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आर.पी.जोशी सर यांचा करण्यात आला सत्कार वेंगुर्ला जेष्ठ नागरिक दिनानिमित्त वेंगुर्ला येते जेष्ठ नागरिक…
Views: 67 सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव, कुणकेरी, कोलगाव, तळवडे, न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, मळगाव या गावांमध्ये सौ. घारे यांची जाणीव जागर यात्रा पोहचली सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
Views: 66 सावंतवाडी आंबोली घाटातील पायथ्याशी फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात शुक्रवार ४ ऑक्टोबर पासून दुसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी…
Views: 70 छत्रपती शिवाजी कृषी महविद्यालय किर्लोस – ओरोस येथील कृषी कन्यांनी होडावडे गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी माहिती प्रदर्शनाचे अतर्गत केलें आयोजन वेंगुर्लाछत्रपती…
Views: 84 वेंगुर्ला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग,अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ADIP योजने अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव…
Views: 79 सिंधुदुर्गसारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी सिंधुदुर्गसारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वोत्कृष्ट लागण्याच…














