ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी ठरल्याप्रमाणे वेत्ये येथे ग्रामपंचायतीच्या जमीनीवर व्हावे.!!माजगाव विभाग प्रमुख तथा वेत्त्ये माजी सरपंच श्री सुनील गावडे

Mahasindhu Oct 4, 2024 2 min read
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी ठरल्याप्रमाणे वेत्ये येथे ग्रामपंचायतीच्या जमीनीवर व्हावे.!!माजगाव विभाग प्रमुख तथा वेत्त्ये माजी सरपंच श्री सुनील गावडे

Views: 59 मंत्री दिपक केसरकर यांनी उशिरा सुचलेल्या शहाणपणातून तरी तसा निर्णय घ्यावा. सावंतवाडी दि.४ ऑक्टोबर (प्रतिनिधी)सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जागेअभावी रेंगाळत ठेवण्यापेक्षा महाविकास आघाडीचे…

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील वग महाराष्ट्राचा या नाट्याचा उदया सावंतवाडी शनिवारी सकाळी 9.30 वा प्रयोग

Mahasindhu Oct 4, 2024 1 min read
खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील वग महाराष्ट्राचा या नाट्याचा उदया सावंतवाडी शनिवारी सकाळी 9.30 वा प्रयोग

Views: 57 सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा गांधी चौक, सावंतवाडी येथे दाखल होत आहे. त्यानिमित्ताने शनिवार दिनांक 5…

स्वतः व्यसनापासून दूर रहा- सुनिल अवसरमोल वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

Mahasindhu Oct 3, 2024 4 min read
स्वतः व्यसनापासून दूर रहा- सुनिल अवसरमोल वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

Views: 119 व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त वैभववाडी तालुका स्तरीय आयोजित पोस्टर व रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा यावेळी केले मार्गदर्शन वैभववाडी आज समाजातील बहुसंख्य व्यक्ती वेगवेगळ्या…

कोणीही कितीही मागणी केली तरी  सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा ठाकरे शिवसेनेला मिळणार!!उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत ठाम व्यक्त केल मत

Mahasindhu Oct 3, 2024 2 min read
कोणीही कितीही मागणी केली तरी  सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा ठाकरे शिवसेनेला मिळणार!!उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत ठाम व्यक्त केल मत

Views: 55 विद्यमान मंत्री दीपक केसरकर हे दहशतवादाला खतपाणी घालताना दिसत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत ठाम व्यक्त केल…

तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर पर्यत विविध धार्मिक कार्यक्रम

Mahasindhu Oct 1, 2024 1 min read
तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर पर्यत विविध धार्मिक कार्यक्रम

Views: 74 सावंतवाडी तळवडे येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.शुक्रवार ४ रोजी सायंकाळी…

मोदी सेवा महीना” उपक्रम अतर्गत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या व रेडी येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या समन्वयातून आरोंदा येथे आरोग्य शिबिरचे आयोजन

Mahasindhu Oct 1, 2024 3 min read
मोदी सेवा महीना” उपक्रम अतर्गत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या व रेडी येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या समन्वयातून आरोंदा येथे आरोग्य शिबिरचे आयोजन

Views: 71 अनेक रुग्णांनी घेतला लाभ आरोंदा.देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यभर…