ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भोसले फार्मसी कॉलेजचा महादेव धुरी मुंबई विद्यापीठ कथालेखन स्पर्धेत तृतीय

Mahasindhu Oct 6, 2024 1 min read
भोसले फार्मसी कॉलेजचा महादेव धुरी मुंबई विद्यापीठ कथालेखन स्पर्धेत तृतीय

Views: 61 सावंतवाडी सावंतवाडीयेथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधील बी.फार्मसी तृतीय वर्षात शिकणाऱ्या महादेव धुरी याने मुंबई विद्यापीठाच्या कथालेखन अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला. मुंबई…

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – कुर्लेवाडीतील १०० मच्छिमारांचा भाजपा मध्ये प्रवेश

Mahasindhu Oct 6, 2024 3 min read
वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – कुर्लेवाडीतील १०० मच्छिमारांचा भाजपा मध्ये प्रवेश

Views: 74 भाजपा बुथ कमीटी अध्यक्षपदी किशोर रेवंणकर तर उपाध्यक्ष पदी दादा मोटे यांची निवड वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे मच्छिमारांचे व शेतकऱ्यांचे तारणहार आहेत…

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ व जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी केले स्वागत .

Mahasindhu Oct 6, 2024 1 min read
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ व जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी केले स्वागत .

Views: 60 सावंतवाडी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ यांनी केले स्वागत…

सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला केवळ विकासाची आश्वासने देउन जादू केली जाते आता विकास हवा तर आमदार नवा हवा !खा . अमोल कोल्हें

Mahasindhu Oct 5, 2024 1 min read
सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला केवळ विकासाची आश्वासने देउन जादू केली जाते आता विकास हवा तर आमदार नवा हवा !खा . अमोल कोल्हें

Views: 60 शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावर केली टिका सावंतवाडी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला केवळ विकासाची आश्वासने देऊन जादू केली जातेय. येथील जनतेने आता विकास…

शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे या दोन दिग्गज नेत्यांचे सावंतवाडीत आगमन

Mahasindhu Oct 5, 2024 1 min read
शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे या दोन दिग्गज नेत्यांचे सावंतवाडीत आगमन

Views: 82 सावंतवाडी शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे या दोन दिग्गज नेत्यांचे सावंतवाडीत आज आगमन झाले..…

🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक स्वागत

Mahasindhu Oct 5, 2024 1 min read
🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक स्वागत

Views: 59 राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या“शिवस्वराज्य”यात्रेचे सावंतवाडीत हार्दिक स्वागतराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील आणि खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे हार्दिक स्वागत 🙏स्वागोत्सुक🙏सौ.अर्चना घारे-परबकोकण विभागीय महिला अध्यक्षा 🌷🌷🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक…