ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भाजप माजी जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश! तेली यांनी हाती घेतली ‘मशाल’

Mahasindhu Oct 18, 2024 1 min read
भाजप माजी जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश! तेली यांनी हाती घेतली ‘मशाल’

Views: 83 मुंबई  माजी आमदारतथा भाजप माजी जिल्हा अध्यक्ष यांनी आज ठाकरे सेनेत प्रवेश केला. राजन तेली हे आमचेच होते आणि आहेत, त्यांच्याप्रमाणे इतर दिशाभूल…

भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत करणार प्रवेश

Mahasindhu Oct 18, 2024 2 min read
भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत करणार प्रवेश

Views: 101 सावंतवाडी राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत वादाला आता तोंड फुटणार आहे. सावंतवाडी भाजपचे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख ,माजी आमदार राजन…

सरमळे येथील माजी सरपंच अर्जुन गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.! ‘लाडकी लेक’ अर्चना घारें परब यांनाच देणार साथ

Mahasindhu Oct 17, 2024 1 min read
सरमळे येथील माजी सरपंच अर्जुन गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.! ‘लाडकी लेक’ अर्चना घारें परब यांनाच देणार साथ

Views: 77 सिंधुदुर्ग सावंतवाडी सरमळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, माजी सरपंच, तसेच गेली अनेक वर्षे सतत देवी भगवतीची व सपतनाथाची निस्सीम सेवा करणारे, गावात प्रत्येकाच्या सुख…

उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान

Mahasindhu Oct 16, 2024 2 min read
उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान

Views: 55 वेंगुर्ला उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, कलावलय…

भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

Mahasindhu Oct 15, 2024 2 min read
भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

Views: 68 भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने मंडल निहाय बैठकांचे नियोजन . प्रत्येक…

कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनी व महाराष्ट्र यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार सिंधुदुर्ग मधील युवक युवतींना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून नियुक्ती पत्रे प्रदान

Mahasindhu Oct 15, 2024 3 min read
कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनी व महाराष्ट्र यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार सिंधुदुर्ग मधील युवक युवतींना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून नियुक्ती पत्रे प्रदान

Views: 67 95 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली सावंतवाडी महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील बाडेन वाटेनबर्ग राज्य यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर्मन भाषा प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी भोसले नॉलेज…