ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मळगाव येथील शारदा विद्यालय आता सीसीटीव्ही नियंत्रणाखाली

Mahasindhu Oct 20, 2024 2 min read
मळगाव येथील शारदा विद्यालय आता सीसीटीव्ही नियंत्रणाखाली

Views: 67 सुभाष नाटेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांतर्फे शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा भेट सावंतवाडी मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता ही जिल्हा परिषद शाळा आता…

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तब्बल १२ वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत केला प्रवेश

Mahasindhu Oct 20, 2024 1 min read
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तब्बल १२ वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत केला प्रवेश

Views: 75 जी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माजी…

मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवाच्या वतीने कोलगाव येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

Mahasindhu Oct 20, 2024 3 min read
मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवाच्या वतीने कोलगाव येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

Views: 63 सावंतवाडी : सावंतवाडी येथील सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच योगदान देणाऱ्या मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवाच्या वतीने कोलगाव येथे आयोजित केलेल्या…

सावंतवाडी मतदारसंघ हा मविआतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार ! पुंडलिक दळवी यांची माहिती.कामाला लागा! नेते शरदचंद्र पवार यांचा आदेश!अर्चना घारे-परब यांनाच मिळणारं उमेदवारी

Mahasindhu Oct 20, 2024 2 min read
सावंतवाडी मतदारसंघ हा मविआतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार ! पुंडलिक दळवी यांची माहिती.कामाला लागा! नेते शरदचंद्र पवार यांचा आदेश!अर्चना घारे-परब यांनाच मिळणारं उमेदवारी

Views: 63 सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार आहे. ”कामाला लागा.!’ असे आशीर्वाद पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

महाविकास आघाडी मधून सावंतवाडी विधानसभेसाठी अर्चना घारे यांनाच उमेदवारी मिळावी. पदाधिकारी यांची शरद पवार यांच्याकडे मागणी

Mahasindhu Oct 20, 2024 1 min read
महाविकास आघाडी मधून सावंतवाडी विधानसभेसाठी अर्चना घारे यांनाच उमेदवारी मिळावी. पदाधिकारी यांची शरद पवार यांच्याकडे मागणी

Views: 66 सावंतवाडी, विधानसभा मतदारसंघात कुणीही कितीही दावा केला तरी आज संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू येत आहे तो म्हणजे अर्चना…

मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ – गोवा यांचे संयुक्त विद्यमाने कोलगाव येथे उद्या २० ऑक्टोबर रोजी मोफत शिबिराचे आयोजन

Mahasindhu Oct 19, 2024 1 min read
मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ – गोवा यांचे संयुक्त विद्यमाने कोलगाव येथे उद्या २० ऑक्टोबर रोजी मोफत शिबिराचे आयोजन

Views: 127 सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव येथे २० ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर, तसेच मोफत औषधे उपलब्ध करण्यात येत आहे. मल्लसम्राट प्रतिष्ठान,…