तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 81 🙏उपस्थित रहा… उपस्थित रहा…उपस्थित रहा…🙏 *सावंतवाडीतील “युवा संवाद मेळाव्याला” उपस्थित रहा* 🌷🌷🌷🌷🌷*महासिंधू न्यूज चॅनल🌷🌷🌷🌷🌷🌷 ⭐मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या…
Views: 68 सावंतवाडी शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने रात्री ११.३० वाजता जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी…
Views: 79 सावंतवाडी विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर इन्सुली चेकनाक्यावर वहानानची कसुन तपासणी सुरू असताना बांदा पोलीसाना गोव्याहुन मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातूक होणार असल्याची पक्की…
Views: 59 सावंतवाडी येथे प्रेरणाभूमीच्या कार्यक्रमात प्रतिपादन. सावंतवाडी (प्रतिनिधी ) भारतीय संविधान हे देशातील सर्व धर्म समभाव मानणारे आणि सर्व भारतीयांना संघटित करून विकसित करणारे…
Views: 86 सोनुर्ली: श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली यांच्या वार्षिक सभेत नव्या कार्यकारिणी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत श्री. दिगंबर सखाराम मोर्ये…
Views: 69 कोकणच्या विकासासाठी आता काम करणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघात अनिष्ट प्रवृत्तींना थारा नाही सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाला एक आगळी वेगळी परंपरा आहेआणि ती…














