ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी मायकल(डायगो) फ्रान्सिस डिसोजाची नियुक्ती

Mahasindhu Oct 25, 2024 1 min read
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी मायकल(डायगो) फ्रान्सिस डिसोजाची नियुक्ती

Views: 77 सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालकाप्रमुखपदी डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती…

भारतीय गोवंशाचे संवर्धन , संगोपन करणाऱ्या सर्व गो – प्रेमींनी ” वसुबारास ” उस्तव साजरा करावा!प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग.

Mahasindhu Oct 25, 2024 2 min read
भारतीय गोवंशाचे संवर्धन , संगोपन करणाऱ्या सर्व गो – प्रेमींनी ” वसुबारास ” उस्तव साजरा करावा!प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग.

Views: 77 भारतीय गोवंशाचे संवर्धन , संगोपन करणाऱ्या सर्व गो – प्रेमींनी ” वसुबारास ” उस्तव साजरा करावा महाराष्ट्र शासनाने गोमातेला ” राज्यमाता – गोमाता…

स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahasindhu Oct 24, 2024 2 min read
स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Views: 93 सावंतवाडी स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमान स्वर्गीय प्रकाश परब संपर्क…

अर्चना घारे-परब हया बंडखोरीच्या तयारीत? उदया आपली भूमिका मांडणार???उद्या २५ रोजी कार्यकर्त्याचा मेळावा,

Mahasindhu Oct 24, 2024 1 min read
अर्चना घारे-परब हया बंडखोरीच्या तयारीत? उदया आपली भूमिका मांडणार???उद्या २५ रोजी कार्यकर्त्याचा मेळावा,

Views: 72 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माजी आमदार राजन तेली यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधानसभा…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरिबांची जाण असलेला नेता,त्याच्या कार्यात युवकांचा मोठा सहभाग

Mahasindhu Oct 23, 2024 3 min read
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरिबांची जाण असलेला नेता,त्याच्या कार्यात युवकांचा मोठा सहभाग

Views: 60 विरोधकांच्या टिकेचं उत्तर आम्ही कामातून देणार आमची युवा शक्ती क्रांती घडविणार!शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. सावंतवाडीत युवा संवाद मेळावा संपन्न. सावंतवाडी राज्यात युवा…

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत

Mahasindhu Oct 23, 2024 1 min read
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत

Views: 64 हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत.. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक : मा.ना. दीपकभाई केसरकर (शालेय…