तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 171 सावंतवाडी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंत्री दीपक केसरकर यांनी काल भरला. काल जी गर्दी झाली होती ती युतीच्या सर्व नेत्यांच्या केलेल्या…
Views: 93 दिव्यांग बांधवांची अर्चनाताईं घारे परब यांना आज पाठीबा जाहीर केला आज त्यांची कार्यालयांत येऊन भेट घेतली.आज कार्यालयात येऊन भेट घेत पाठिंबा केला जाहीर.यावेळी…
Views: 76 महाराष्ट्र शासनाने गोमातेला ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने ” वसुबारस ” उस्ताहात साजरा
Views: 142 महाराष्ट्र स्वराज्य पक्ष उमेदवार अनंतराज पाटकर यांनी आज आपला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ करता उमेदवारीच्या अर्ज दाखल केला. कुडाळ विधानसभा उमेदवारीचा अर्ज दाखल…
Views: 75 सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना – भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे उद्या मंगळवार दिनांक…
Views: 66 कुडाळ सणासुदीच्या काळात खरेदीत मोठी वाढ होत असल्यामुळे, अनेक ग्राहक बऱ्याचदा महत्त्वाच्या सुरक्षात्मक पद्धतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप होऊ शकतो.…














