ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार ! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब

Mahasindhu Nov 4, 2024 2 min read
जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार ! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब

Views: 85 आरोग्य, रोजगार, कृषी, मच्छीमार, महाराष्ट्र विविध योजना व उपक्रम राबविताना सरकारने दिरंगाई करण्याचें काम केले आहे त्याकडे लक्ष मी लक्ष देणार आहे.जनसेवा व…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव या वर्षी 16 नोव्हेंबर 2024

Mahasindhu Nov 3, 2024 1 min read
dummy-img

Views: 78 सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव या वर्षी 16 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे. सावंतवाडी…

होडावडे शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे केलें स्वागत

Mahasindhu Nov 2, 2024 1 min read
होडावडे शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे केलें स्वागत

Views: 91 वेंगुर्ला होडावडे गावातील शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी होडावडे सरपंच रसिका केळुसकर, ,अरविंद नाईक ,आदिती नाईक,…

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळी सणा निमित्त मळेवाड येतील व्यापारी यांना भेटून दिल्या शुभेच्छा

Mahasindhu Nov 2, 2024 1 min read
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळी सणा निमित्त मळेवाड येतील व्यापारी यांना भेटून दिल्या शुभेच्छा

Views: 72 सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दीपावली सणानिमित्त मळेवाड जंक्शन येथील व्यापारी, दुकानदार यांची भेटून त्यांना गुलाबपुष्प…

मंत्री दिपक केसरकर याचे तळवडे येतील रिक्षा संघटनेतर्फे करण्यात आले स्वागत

Mahasindhu Oct 31, 2024 1 min read
मंत्री दिपक केसरकर याचे तळवडे येतील रिक्षा संघटनेतर्फे करण्यात आले स्वागत

Views: 115 सावंतवाडी शालेय शिक्षण मंत्री ते पक्के सहकार्य तळवडे या ठिकाणी दौऱ्यावर आले असताना त्यांनी तेवढे बाजारपेठ येथील व्यापारी यांना भेट दिली . यावेळीतळवडे…

मंत्री दिपक केसरकर यांनी तळवडे येतील भाजप व शिवसेना कार्यालयास दिली भेट पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले जंगी स्वागत

Mahasindhu Oct 31, 2024 2 min read
मंत्री दिपक केसरकर यांनी तळवडे येतील भाजप व शिवसेना कार्यालयास दिली भेट पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले जंगी स्वागत

Views: 80 भाजप शिवसेना पदाधिकारी आपण एकदिलाने काम करत आहोत यांचे श्रेय खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जाते मंत्री दीपक केसरकर यांनी…