तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 66 सिंधुदूर्अ अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून सर्व देव देवतांचे…
Views: 56 सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत यांनी अखेर विशाल परब यांच्यावर कारवाई केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची ४ नोव्हेंबर ही…
Views: 64 न्हावेली / वार्ताहर दिवाळी पाडव्यानिमित्त न्हावेलीतील चौकेकरवाडी येथे पार पडलेल्या आकाशकंदील व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.आकाशकंदील स्पर्धेत मळेवाड येथील…
Views: 84 पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आपला राजीनामा सावंतवाडी |प्रतिनिधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती ,चंद्रकांत उर्फ…
Views: 87 मुंबई माजी आमदार राजन तेली यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
Views: 76 सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सहाउमेदवार रिंगणात सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख ३० हजार २ एवढे मतदार सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात…














