ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

दीपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार!! राजन तेलीना जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार ! अशोक दळवी (शिवसेना जिल्हाप्रमुख)

Mahasindhu Nov 11, 2024 4 min read
दीपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार!! राजन तेलीना जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार ! अशोक दळवी (शिवसेना जिल्हाप्रमुख)

Views: 59 सावंतवाडी ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. के सरकारने गेल्या पाच…

सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी!!

Mahasindhu Nov 11, 2024 1 min read
सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी!!

Views: 102 ओटवणे सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या…

पर्यटन विकासाच्या वल्गना नको, कृती हवी.! अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब.

Mahasindhu Nov 11, 2024 3 min read
पर्यटन विकासाच्या वल्गना नको, कृती हवी.! अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब.

Views: 62 गेल्या दशकापासून पर्यटन हा व्यवसाय जगाच्या नकाशावर अधोरेखित झालेला व्यवसाय. जगातील अनेक छोटी मोठी राष्ट्रे ही पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक द्रुष्टीने स्वयंपूर्ण झालेली आपण…

माझ्यावर बोलण्या अगोदर राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी! अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर

Mahasindhu Nov 10, 2024 2 min read
माझ्यावर बोलण्या अगोदर राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी! अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर

Views: 81 सिंधुदूर्ग महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या सहकाऱ्यांसह केला प्रवेश! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत केला शिंदे सेनेत केला प्रवेश

Mahasindhu Nov 10, 2024 1 min read
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या सहकाऱ्यांसह केला प्रवेश! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत केला शिंदे सेनेत केला प्रवेश

Views: 94 शिरोडा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला. शिरोडा परिसराचा विकास केसरकर यांच्या माध्यमातून…

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केले स्वामीं समर्थ याच्या पादुकांचे पूजन!

Mahasindhu Nov 9, 2024 1 min read
शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केले स्वामीं समर्थ याच्या पादुकांचे पूजन!

Views: 77 सावंतवाडी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असता यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी श्री स्वामी समर्थ याच्या…