तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 80 प.पू फलाहारी महाराज वार्षिक कार्यक्रम आयोजन सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी स पूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक 15 नोवेंबर 2024…
Views: 120 होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव दिनांक 17/11/2024 रोजी आहे.श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव निमित्त असख्य भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. श्री देव क्षेत्रपालेश्वर…
Views: 74 सिंधुदूर्ग नव्वदच्या दशकानंतर भारताने डंकेल प्रस्ताव स्विकारला. देशाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी नोकऱ्या हा विषय दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला. खाजगीकरणामुळे कंञाटी कामगार…
Views: 55 सिंधुदूर्ग महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे…
Views: 67 सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवा सेनेचे…
Views: 67 सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून मी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आहे. यापुढेही सर्वसामान्य मतदारांच्या भल्यासाठी मला काम…














