ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

पराभव दिसू लागल्याने राजन तेलींकडून अशा प्रकारची टीका !मंत्री दिपक केसरकर; मळगाव येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Mahasindhu Nov 16, 2024 2 min read
पराभव दिसू लागल्याने राजन तेलींकडून अशा प्रकारची टीका !मंत्री दिपक केसरकर; मळगाव येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Views: 78 सावंतवाडी: राजन तेली हेच खरे दहशतवादी प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. त्यांना पराभव समोर दिसू लागला असून येथील जनता त्यांना माफ करणार नाही. प्रवीण भोसले…

दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती.श्री देवी सोनुर्ली माऊली आज जत्रोत्सव! श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांची झाली अलोट गर्दी

Mahasindhu Nov 16, 2024 1 min read
दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती.श्री देवी सोनुर्ली माऊली आज जत्रोत्सव! श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांची झाली अलोट गर्दी

Views: 166 दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती.श्रीदेवी सोनुर्ली माऊली आज जत्रोत्सव माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांची झाली अलोट गर्दी सिंधुदूर्ग दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती श्रीदेवी सोनुर्ली…

विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा! विजयानंतर कोल्हापूरातून मंत्री केसरकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार

Mahasindhu Nov 16, 2024 3 min read
विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा! विजयानंतर कोल्हापूरातून मंत्री केसरकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार

Views: 70 सावंतवाडी विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा दर्शत खास कोल्हापुरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. फुलांची उधळण करत शिक्षकांनी…

मंत्री दीपक केसरकरांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सावंतवाडी दौऱ्यावर

Mahasindhu Nov 16, 2024 1 min read
मंत्री दीपक केसरकरांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सावंतवाडी दौऱ्यावर

Views: 76 सावंतवाडी: विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही…

सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांनी केळुस येथील प. पू. श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी स्थळाचे घेतलें दर्शन

Mahasindhu Nov 14, 2024 1 min read
सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांनी केळुस येथील प. पू. श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी स्थळाचे घेतलें दर्शन

Views: 69 वेंगुर्ला सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांचा गावभेट दौरा सुरू असताना त्यांनी केळुस येथील परम पूज्य श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी…

उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही ! मंत्री दिपक केसरकर;!खा.नारायण राणे हे हाडाचे शिवसैनिक

Mahasindhu Nov 14, 2024 2 min read
उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही ! मंत्री दिपक केसरकर;!खा.नारायण राणे हे हाडाचे शिवसैनिक

Views: 79 वेंगुर्ला: उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे युवराज सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांना मिठी मारतात हीच का त्यांची संस्कृती असा सवाल आज महायुतीचे उमेदवार व…