तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 71 वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील गावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार थाटात संपन्न झाला यावेळी असंख्य भक्ताने श्री देव क्षेत्र पालेश्वर…
Views: 59 वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी भूसंपादन करून 28 वर्षे झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्यानंतर मी तीन दिवसात प्रकल्प मंजूर केला राजन तेलीनी लोकांना भडकावण्याचे…
Views: 80 सावंतवाडी: शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येऊन येऊन येणार कोण दीपक भाईंशिवाय…
Views: 71 सावंतवाडी मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं काम तुमच्यासमोर आहे. त्यामुळे २० तारखेला भरभरून मतदान करा. दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करायचे आहे. आपला…
Views: 70 सावंतवाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. महायुतीचे उमेदवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर…
Views: 67 हे सरकार घेणारं नाही तर देणारं आहे सावंतवाडी: दिपक केसरकर हे सुसंस्कृत, शांत, संयमी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून ते आमचे सचिन तेंडुलकर आहेत. त्यामुळे…














