ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

राज्यात महायुतीचीच सत्ता येईल !मंत्री दीपक केसरकर ! कोकणात तिन्ही उमेदवार महायुतीचेच निवडून येतील

Mahasindhu Nov 22, 2024 2 min read
राज्यात महायुतीचीच सत्ता येईल !मंत्री दीपक केसरकर ! कोकणात तिन्ही उमेदवार महायुतीचेच निवडून येतील

Views: 60 जिल्ह्यातील आणि मतदार संघातील जनतेसाठी आरोग्य, रोजगार, पर्यटन तसेच शाश्वत विकासासाठी यापुढे लक्ष देणार सावंतवाडी :  राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा ठाम…

सिंधुदूर्ग जिल्ह्यात ७१.११ टक्के झाले मतदान

Mahasindhu Nov 21, 2024 1 min read
सिंधुदूर्ग जिल्ह्यात ७१.११ टक्के झाले मतदान

Views: 98 कणकवली ६९.५५,कुडाळ ७२.२९,सावंतवाडी ७१.५५ टक्के मतदान ; २०१९ विधानसभेपेक्षा ७.१९ टक्क्यांनी मतदानात वाढ सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागांसाठी एकूण ६ लाख…

सिंधुदूर्ग जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत तब्बल ६२ टक्के इतके मतदान

Mahasindhu Nov 20, 2024 1 min read
सिंधुदूर्ग जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत तब्बल ६२ टक्के इतके मतदान

Views: 87 सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ टक्के इतके मतदान झाले. यात मतदारसंघ नुसार टक्केवारी कणकवली ६०.०३ कुडाळ ६४ तर सावंतवाडी मध्ये ६२…

माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे येते बजावला मतदानाचा हक्क

Mahasindhu Nov 20, 2024 1 min read
माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे येते बजावला मतदानाचा हक्क

Views: 86 सिंधुदूर्ग माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसनगर येथील शाळेत सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सौ.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!कणकवलीत ३८ टक्के; कुडाळात ३६, तर सावंतवाडी ३९ टक्के मतदान

Mahasindhu Nov 20, 2024 1 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!कणकवलीत ३८ टक्के; कुडाळात ३६, तर सावंतवाडी ३९ टक्के मतदान

Views: 58 सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यात कणकवली मतदारसंघात ३८% कुडाळ, मतदारसंघात ३६ टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात…

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Mahasindhu Nov 20, 2024 1 min read
शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Views: 75 माझ्मा मतदारसंघातील जनता मला विजयी करतील याचा मला विश्वास सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपल्या कुटुंबासह…