तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 70 सावंतवाडीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. चौथ्या फेरीत दिपक केसरकर ५ हजार ७७७ मतांनी आघाडीवर आहेत.दिपक केसरकर १३,५७२,राजन तेली ७७९५, विशाल परब…
Views: 78 सावंतवाडी : सावंतवाडी मतमोजण दुसऱ्या फेरीत एकूण ६६९४ मते पडली. दीपक केसरकर यांना ३.६७५ मते, तर राजन तेली यांना १,५९७ सलाहकार. विशाल परब यांना…
Views: 62 कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर
Views: 76 तर विशाल परब राजन तेली अर्चना घारे यांना इतकी मते सावंतवाडी पोस्टल दीपक केसरकर 3675राजन तेली 1597विशाल परब 1198अर्चना. घारे 70
Views: 62 राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात…
Views: 81 सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी. सिंधुदूर्ग महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४…













