ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

अकराव्या फेरीअखेर दीपक केसरकर १८२५४ मतांनी आघाडीवर

Mahasindhu Nov 23, 2024 1 min read
अकराव्या फेरीअखेर दीपक केसरकर १८२५४ मतांनी आघाडीवर

Views: 73 सावंतवाडी विधानसभाअकरावी फेरी-दिपक केसरकर- ३९२६राजन तेली- १५९२अर्चना घारे- ३९४दत्ताराम गावकर- २१विशाल परब- ११०४सुनिल पेडणेकर- २२नोटा- ११३अकराव्या फेरीअखेर दीपक केसरकर १८२५४ मतांनी आघाडीवर.

नववी व दहावी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दिपक केसरकर 14583 मतांनी आघाडीवर एकुण मते पडली 36298

Mahasindhu Nov 23, 2024 1 min read
नववी व दहावी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दिपक केसरकर 14583 मतांनी आघाडीवर एकुण मते पडली 36298

Views: 67 नववी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दिपक केसरकर 14583 मतांनी आघाडीवर सिंधुदूर्ग नववी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्येदीपक केसरकर – 3380राजन तेली…

आठवी फेरीमध्ये दिपक केसरकर 13244 मतांनी आघाडीवर

Mahasindhu Nov 23, 2024 1 min read
आठवी फेरीमध्ये दिपक केसरकर 13244 मतांनी आघाडीवर

Views: 64 सिंधुदूर्ग आठवी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्ये दीपक केसरकर – 4202राजन तेली -2023विशाल परब -2168अर्चना घारे -235 केसरकर दीपक केसरकर 13244 आघाडीवर…

सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर

Mahasindhu Nov 23, 2024 1 min read
सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर

Views: 60 सिंधुदूर्ग सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर नीतेश राणे 26984संदेश पारकर 11825