तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 246 सावंतवाडी निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे…महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे…राजकारणाचा स्थर खुपच खालावलेला आहे.अनेक अफवा पसरवून राजकारण केले…
Views: 76 महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर 80389 भरघोस मतांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन निवडून आल्यावर महायुतीच्या कार्यकर्ते यांनी त्यांची सावंतवाडी शहरातून भव्य मिरवणुक काढली. यावेळी…
Views: 82 39727 चे मिळाले केसरकर यांना मताधिक्य सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तेवीसावी फेरीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना एकुण 80389 मते पडली , तर…
Views: 61 ◾ नीतेश राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल हॅट्रिक नक्की ◾ पंधराव्या फेरी अखेर नीतेश राणे 37672 मतांनी आघाडीवर ◾ सतराव्या फेरी अखेर केसरकर यांना…
Views: 67 सतराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३०१५४ मतांनी आघाडीवर. सावंतवाडी सावंतवाडी विधानसभासतरावी फेरी-दिपक केसरकर- ३८१७ (६३४३१)राजन तेली- १८६८ (३३२७७)अर्चना घारे- २३५ (४४७८)दत्ताराम गावकर- ४४विशाल परब-…
Views: 77 सावंतवाडी विधानसभापदरावी फेरी-दिपक केसरकर- 3516(55925)राजन तेली- 1893 (29394)अर्चना घारे- 345 (4026)विशाल परब- 1240(22646)चौदाव्या फेरीअखेर दीपक केसरकर २४९०९ मतांनी आघाडीवर. सावंतवाडी विधानसभासोळवी फेरी-दिपक केसरकर-…













