ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची पुन्हा फेरनिवड

Mahasindhu Dec 1, 2024 3 min read
सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची पुन्हा फेरनिवड

Views: 60 उपाध्यक्षपदी संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर ,खजिनदारपदी संतोष सावंत व महेश सरनाईक (एक एक वर्ष)यांची निवड सिंधुनगरी प्रतिनिधी:  सिंधुदूर्ग…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

Mahasindhu Nov 29, 2024 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

Views: 133 तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव…

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आधारित आढावा , विचार विनिमय बैठक संपन्न

Mahasindhu Nov 26, 2024 1 min read
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आधारित आढावा , विचार विनिमय बैठक संपन्न

Views: 60 सावंतवाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आढावा व विचार विनिमय बैठक सावंतवाडी येथील विधानसभा कार्यालयात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)…

विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे करण्यात आले अभिनंदन

Mahasindhu Nov 25, 2024 1 min read
विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे करण्यात आले अभिनंदन

Views: 64 वेंगुर्ला विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे किंगमेकर पालकमंत्री मा.रवींद्रजी चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे अभिनंदन करताना…

सोशल मीडियावर त्या कमेंट बाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब झाल्याआक्रमक !सावंतवाडी पोलीस स्टेशनला दिली तक्रार

Mahasindhu Nov 25, 2024 2 min read
सोशल मीडियावर त्या कमेंट बाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब झाल्याआक्रमक !सावंतवाडी पोलीस स्टेशनला दिली तक्रार

Views: 66 सावंतवाडी सोशल मीडियावर एका व्यक्तीकडून निवडणूकीत पैसे घेऊन मॅंनेज झाल्याची आक्षेपार्ह कमेंट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना…

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाल्याबद्दल या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत केलें अभिनंदन

Mahasindhu Nov 24, 2024 1 min read
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाल्याबद्दल या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत केलें अभिनंदन

Views: 78 सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाले. विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…