तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 16 मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी १९ रोजी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन ऐतिहासिक प्रतिकृतींचे प्रदर्शन सावंतवाडी : मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त…
Views: 29 रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार. वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प चे विजयी उमेदवार प्रीतेश…
Views: 8 कणकवलीकणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे.येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता त्याच पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या जागेवर…
Views: 212 सावंतवाडी जि. प. शाळा क्र. ६ चा ‘वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा’ दिमाखात संपन्न होणार सावंतवाडी: येथील कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव…
Views: 55 सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या मोती तलाव…
Views: 290 चवींचा उत्सव आणि खेळांची धम्माल …संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘फूड फेस्टिवल’ उत्साहात संपन्न! निरवडे (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमध्ये पाककलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना…














