ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

नाम.नितेश राणे यांची मोठी घोषणा; सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे

Mahasindhu Feb 19, 2026 3 min read
नाम.नितेश राणे यांची मोठी घोषणा; सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे

Views: 26 सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल*तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी नवी आरोग्य मोहीम*गोवा धाव टाळण्यासाठी जिल्ह्यातच विशेष उपचार…

सावंतवाडी शहरात स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य शिव जयंती सोहळा थाटात साजरा! सावंतवाडीत ‘शिवगर्जना’; स्वराज्य संघटनेच्या सोहळ्याने शहर झाले भगवेमय!

Mahasindhu Feb 19, 2026 2 min read
सावंतवाडी शहरात स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य शिव जयंती सोहळा थाटात साजरा! सावंतवाडीत ‘शिवगर्जना’; स्वराज्य संघटनेच्या सोहळ्याने शहर झाले भगवेमय!

Views: 29 ​सावंतवाडी, हजारो तरुणांचा सहभाग; लखमराजे भोसले, भाजप युवा नेते विशाल परब यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती सावंतवाडी:‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की…

कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे उदया १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन!पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन

Mahasindhu Feb 18, 2026 2 min read
कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे उदया १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन!पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन

Views: 20 कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे उदया १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन*पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन कणकवली; कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा…

मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार

Mahasindhu Feb 17, 2026 2 min read
मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार

Views: 17 मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार मालवण | विशेष प्रतिनिधी कोकणच्या निळ्याशार किनारपट्टीवर निसर्गाचा एक अत्यंत…

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी-महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर

Mahasindhu Feb 17, 2026 2 min read
मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी-महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर

Views: 38 मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन…

सावंतवाडीत १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन; विविध कार्यक्रमांची मांदियाळी

Mahasindhu Feb 17, 2026 2 min read
सावंतवाडीत १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन; विविध कार्यक्रमांची मांदियाळी

Views: 41 सावंतवाडीत १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन; विविध कार्यक्रमांची मांदियाळी सावंतवाडी:अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी, १९…