ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू! मंत्री नितेश राणे

Mahasindhu Feb 20, 2026 2 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू! मंत्री नितेश राणे

Views: 21 मुंबई-विजयदुर्ग रो-रो (बोट) सर्व्हिसला 1 मार्चचा मुहूर्तमंत्री नितेश राणे स्वतः 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग करणार प्रवास सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास…

सत्तेच्या व पैशाच्या ताकदीसमोर न झुकणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा ‘सावंतवाडीत’ गौरव

Mahasindhu Feb 20, 2026 2 min read
सत्तेच्या व पैशाच्या ताकदीसमोर न झुकणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा ‘सावंतवाडीत’ गौरव

Views: 50 सत्तेच्या व पैशाच्या ताकदीसमोर न झुकणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा ‘सावंतवाडीत’ गौरव सावंतवाडी: प्रचंड सत्तेची ताकद, पैसा आणि बळाचा वापर करून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

सावंतवाडीत राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Mahasindhu Feb 20, 2026 2 min read
सावंतवाडीत राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Views: 51 सावंतवाडीत राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘राजे प्रतिष्ठान कामगार…

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात उत्साहात संपन्न

Mahasindhu Feb 20, 2026 3 min read
मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात उत्साहात संपन्न

Views: 19 शिवकालीन दुर्मिळ व निवडक प्रतिकृतींच्या भव्य प्रदर्शनाला शिवप्रेमींची गर्दी सावंतवाडी : मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला…

सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन

Mahasindhu Feb 19, 2026 2 min read
सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन

Views: 12 सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन सावंतवाडी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त…

सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन

Mahasindhu Feb 19, 2026 2 min read
dummy-img

Views: 7 सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन सावंतवाडी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त…