ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडीत रंगणार ‘मालवणी करंडक’ आणि ‘फूड फेस्टिवल’चा उत्साह; १२ एकांकिकांची होणार स्पर्धा

Mahasindhu Feb 24, 2026 2 min read
सावंतवाडीत रंगणार ‘मालवणी करंडक’ आणि ‘फूड फेस्टिवल’चा उत्साह; १२ एकांकिकांची होणार स्पर्धा

Views: 55 :सावंतवाडीत रंगणार ‘मालवणी करंडक’ आणि ‘फूड फेस्टिवल’चा उत्साह; १२ एकांकिकांची होणार स्पर्धा सावंतवाडी: सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहरात ओंकार कला मंच आणि पाटणकर…

आडेली गावठाण वाडी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न; ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Mahasindhu Feb 24, 2026 2 min read
आडेली गावठाण वाडी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न; ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Views: 9 आडेली गावठाण वाडी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न; ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आडेली (प्रतिनिधी):आडेली येथील गावठाण वाडी येथे बहुप्रतिक्षित बंधाऱ्याचे भूमिपूजन आज दिनांक २३…

आडेली गावठाण वाडी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न; ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार! नूतन पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर याच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन

Mahasindhu Feb 23, 2026 2 min read
आडेली गावठाण वाडी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न; ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार! नूतन पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर याच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन

Views: 49 आडेली गावठाण वाडी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न; ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आडेली (प्रतिनिधी):आडेली येथील गावठाण वाडी येथे बहुप्रतिक्षित बंधाऱ्याचे भूमिपूजन आज दिनांक २३…

डोक्यात शिवराय अन् मनगटात शंभूराजे जपल्यास यश हमखास! : शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील.

Mahasindhu Feb 22, 2026 2 min read
डोक्यात शिवराय अन् मनगटात शंभूराजे जपल्यास यश हमखास! : शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील.

Views: 12 डोक्यात शिवराय अन् मनगटात शंभूराजे जपल्यास यश हमखास! : शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील. पनवेल येथे शिवजयंतीनिमित्त धगधगते व्याख्यान संपन्न! सावंतवाडी : अलीकडे छत्रपती…

दोडामार्ग तालुक्यातील तेरवण परिसरात बिबट्याची दहशत; वासराचा फडशा, ‘ब्लॅक पँथर’च्या चर्चेने ग्रामस्थ भयभीत

Mahasindhu Feb 22, 2026 2 min read
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण परिसरात बिबट्याची दहशत; वासराचा फडशा, ‘ब्लॅक पँथर’च्या चर्चेने ग्रामस्थ भयभीत

Views: 25 तेरवण परिसरात बिबट्याची दहशत; वासराचा फडशा, ‘ब्लॅक पँथर’च्या चर्चेने ग्रामस्थ भयभीत दोडामार्ग | प्रतिनिधीदोडामार्ग तालुक्यातील तेरवण परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे मानवी सुरक्षिततेचा प्रश्न…

सावंतवाडी नंबर ६ शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा उत्साहात संपन्न

Mahasindhu Feb 21, 2026 2 min read
सावंतवाडी नंबर ६ शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा उत्साहात संपन्न

Views: 55 सावंतवाडी नंबर ६ शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा उत्साहात संपन्न सावंतवाडी:येथील कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय तथा जिल्हा परिषद प्राथमिक…