ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित.

Mahasindhu Mar 4, 2026 2 min read
एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित.

Views: 14 केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री करणार उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांसह दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती. सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश…

सावंतवाडीत महास्वच्छता अभियानानंतर आता शहरात ‘डास निर्मूलन’ मोहीम युद्धपातळीवर सुरूदिलेल्या शब्दाची पूर्तता: प्रभारी नगराध्यक्ष ॲड निरवडेकर

Mahasindhu Mar 3, 2026 2 min read
सावंतवाडीत महास्वच्छता अभियानानंतर आता शहरात ‘डास निर्मूलन’ मोहीम युद्धपातळीवर सुरूदिलेल्या शब्दाची पूर्तता: प्रभारी नगराध्यक्ष ॲड निरवडेकर

Views: 27 सावंतवाडीत महास्वच्छता अभियानानंतर आता शहरात ‘डास निर्मूलन’ मोहीम युद्धपातळीवर सुरूदिलेल्या शब्दाची पूर्तता: प्रभारी नगराध्यक्ष ॲड निरवडेकर. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरात राबवण्यात आलेल्या ‘महास्वच्छता…

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा….मराठी दिनानिमित्त आयोजित श्लोक पठण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahasindhu Mar 2, 2026 2 min read
संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा….मराठी दिनानिमित्त आयोजित श्लोक पठण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Views: 123 संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा….मराठी दिनानिमित्त आयोजित श्लोक पठण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…. मळगाव प्रतिनिधि मराठी भाषेचे वैभव आणि श्रेष्ठकवी कुसुमाग्रज यांचा…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा वर्धापन दिन संपन्न.

Mahasindhu Mar 2, 2026 5 min read
राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा वर्धापन दिन संपन्न.

Views: 55 राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा वर्धापन दिन संपन्न. सावंतवाडी प्रतिनिधी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या…

कोकणच्या जलप्रवासाचे नवे पर्व सुरू! मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

Mahasindhu Mar 1, 2026 2 min read
कोकणच्या जलप्रवासाचे नवे पर्व सुरू! मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

Views: 26 -मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला चालना-कोकण–मुंबई दुवा होणार अधिक मजबूत; जलसेवेतून विकासाचा…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्रींचे निधन

Mahasindhu Feb 27, 2026 1 min read
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्रींचे निधन

Views: 11 सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्रींचे निधन वेंगुर्ला: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्री आणि होडावडे येथील…