तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 42 कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकरदेवाज्ञा – दि. २७ – ०२ – २०२६ बारावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली ! कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकरदेवाज्ञा – दि.…
Views: 48 सावंतवाडी उपसभापतीपदासाठी भाजपकडून गौरव मुळीक सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्या जागी तळवडे पंचायत समिती विभागाच्या सदस्या…
Views: 44 मुंबईतील ऐतिहासिक जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड वेंगुर्ला जीएसबी टेम्पल ट्रस्टने गेल्या अनेक दशकांपासून धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच समाजहिताचे अनेक…
Views: 58 मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्थसंकल्पात १,२४० कोटींची तरतूद मुंबईतील जलवाहतूक क्षेत्रासाठी ६,६०० कोटींची तरतूद मुंबई, दि. ०६ मार्च २०२६ : मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.देवेंद्रजी…
Views: 20 कोकणची समृद्ध कला-संस्कृती व खाद्य परंपरेची रेलचेल सावंतवाडी । प्रतिनिधी :कोकणची समृद्ध कला-संस्कृती, निसर्गसंपन्न पर्यटन आणि जिभेवर रेंगाळणारी पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम…
Views: 18 अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीमुळे निर्यात व्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राशी समन्वय; मंत्री नितेश राणे मुंबई, ०४ मार्च अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या…














