तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 55 सावंतवाडी सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप…
Views: 61 वेंगुर्ला वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी. विभाग आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आयोजित वेताळ…
Views: 61 सावंतवाडी सावंतवाडी शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास पादचाऱ्यांबरोबर दुचाकी स्वारांनाही होऊ लागला आहे. रविवारी ही या घटनेचा प्रत्यय माठेवाडा येथील लक्ष्मीकांत सासोलकर (वय 50)…
Views: 64 समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन मुंबई गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक…
Views: 85 संस्कार नॅशनल स्कुल निरवडे ता. सावंतवाडी & Ampiest Engineers OPC PVT LTD, MumbaiFull Stack Data Science & AIl Course (6 TO 12 Months)…














