ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वेंगुर्ला तालुक्यांत होडावडे गावांत देऊळवाडी ठिकाणीं दोन घरावर वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान

Mahasindhu Jul 24, 2024 1 min read
वेंगुर्ला तालुक्यांत होडावडे गावांत देऊळवाडी ठिकाणीं दोन घरावर वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान

Views: 97 वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांत मुसळधार पाऊस व वादळ यामुळे मंगळवारी होडावडे तळवडे पंचकोशीच मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…

5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार!

Mahasindhu Jul 23, 2024 5 min read
5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार!

Views: 70 सावंतवाडी 5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. परिवहन विभागाचा चाललेला…

कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न :संचालक संतोष कुमार झा

Mahasindhu Jul 23, 2024 1 min read
कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न :संचालक संतोष कुमार झा

Views: 64 रत्नागिरी कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज कोकण…

वडाचे झाड अंगावर पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू ; सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील दूर्घटना

Mahasindhu Jul 23, 2024 1 min read
वडाचे झाड अंगावर पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू ; सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील दूर्घटना

Views: 93 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयाची १२ वीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना वडाचे झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…

सावंतवाडी तालुक्यात कोलगांवनंतर ओटवणेतही अळंबी खाल्याने तिघांना विषबाधा

Mahasindhu Jul 22, 2024 1 min read
सावंतवाडी तालुक्यात कोलगांवनंतर ओटवणेतही अळंबी खाल्याने तिघांना विषबाधा

Views: 75 बांबोळीत हलविलेल्या दोघांची प्रकृती स्थिर ओटवणे प्रतिनिधी कोलगांव पाठोपाठ ओटवणे येथे रविवारी रात्री अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. एकाच कुटुंबातील तिघांना याचा…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट!मिलाग्रीसच्या कु. विराज राऊळ कडून पेन्सिल पोर्ट्रेट स्केच

Mahasindhu Jul 22, 2024 2 min read
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट!मिलाग्रीसच्या कु. विराज राऊळ कडून पेन्सिल पोर्ट्रेट स्केच

Views: 64 सावंतवाडी- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच देताना कु. विराज राऊळ सोबत नंदकिशोर राऊळ, सौ. नेहा राऊळ, उमेश गावकर…