ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडेत सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर पडलेला भला मोठा पिंपळ वृक्ष अखेर ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या सह्याने हटवला! मार्ग झाला सुरळीत सुरु

Mahasindhu Jul 25, 2024 1 min read
तळवडेत सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर पडलेला भला मोठा पिंपळ वृक्ष अखेर ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या सह्याने हटवला! मार्ग झाला सुरळीत सुरु

Views: 65 सावंतवाडी वादळ व मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे येथे सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर मुरारवाडी या ठिकाणी पिंपळ वृक्ष पडला होता त्यामूळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक…

तळवडेत सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर पिंपळ वृक्ष पडल्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद तर मुरारवाडी या ठिकाणी किशोर नाईक च्या घरावर आंब्याचे झाड पडले

Mahasindhu Jul 25, 2024 2 min read
तळवडेत सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर पिंपळ वृक्ष पडल्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद तर मुरारवाडी या ठिकाणी किशोर नाईक च्या घरावर आंब्याचे झाड पडले

Views: 68 मुसळधार पाऊस व वादळ यामुळें घडली घटना सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेले अनेक दिवस व वादळ,मुसळधार पाऊस पडत आहे.वादळ व मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे…

माडखोल येथील पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची अर्चना घारे – परब यांनी केली पाहणी.

Mahasindhu Jul 25, 2024 1 min read
माडखोल येथील पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची अर्चना घारे – परब यांनी केली पाहणी.

Views: 57 सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध भागात रस्ते, नागरिकांच्या…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना राजे प्रतिष्ठान संघटने तर्फे दिल्या वाढदिवसाचा शुभेच्या

Mahasindhu Jul 25, 2024 1 min read
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना राजे प्रतिष्ठान संघटने तर्फे दिल्या वाढदिवसाचा शुभेच्या

Views: 62 सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना राजे प्रतिष्ठान संघटनेतर्फे वाढदिवसाचा शुभेच्या देण्यात आल्या.यावेळी राजे प्रतिष्ठान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर, जिल्हा…

भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा.आम. राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत खर्डेकर महाविद्यालय येथे वृक्षारोपण

Mahasindhu Jul 25, 2024 1 min read
भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा.आम. राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत खर्डेकर महाविद्यालय येथे वृक्षारोपण

Views: 66 वेंगुर्ला माजी आमदार तथा भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेलीसाहेब यांचा वाढदिवस वेंगुर्लेत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला . तालुक्यामध्ये…

उद्धव ठाकरे शिवसेनेचे नवे जिल्हा प्रमूख दोडामार्ग तालुक्याचे बाबुराव धुरी; तर रूपेश राऊळ याच्यावर विधानसभेची जबाबदारी; वेंगुर्लेची सुकन्या नरसुले संघटकपदी !सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर

Mahasindhu Jul 24, 2024 2 min read
उद्धव ठाकरे शिवसेनेचे नवे जिल्हा प्रमूख दोडामार्ग तालुक्याचे बाबुराव धुरी; तर रूपेश राऊळ याच्यावर विधानसभेची जबाबदारी; वेंगुर्लेची सुकन्या नरसुले संघटकपदी !सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर

Views: 69 सावंतवाडी प्रतिनिधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती…