तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 60 सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आंतरराष्ट्रीय योगादिन सर्वाच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी योगा दिनाला उपस्थित होते.शाळेचे…
Views: 66 सावंतवाडी – रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे ४ मुली व १ मुलगा असे ५ विद्यार्थ्याना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले असुन या मुलाना यावर्षी लागणारे…
Views: 76 सावंतवाडी वेंगुर्ले तालुक्यामधील होडावडे गावातश्री मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गेल्यावर्षी पावसाळ्यात बायोल्युमिनीकंस मशरूम म्हणजेच चमकणारी आळंबी सापडली होती. याच्या या परसबागेत याआधी हि…
Views: 61 सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून अभिषेक नाईक उपस्थित…
Views: 76 सावंतवाडी ‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांची विशेष उपस्थिती..सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात…
Views: 109 सावंतवाडी,ता.२०: अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष शिवाजी तळवणेकर…














