तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 64 सावंतवाडी झाडे लावा आणि झाडे जगवा झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो तर फळे देणारी झाडे शरीराला लागणारी जीवनसत्वे देतात, झाडामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले…
Views: 57 सावंतवाडी : चराठा-कोसेसाववाडी येथील ख्रिश्चन बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी सांज्याव सणाच्या शुभेच्छा दिल्या.…
Views: 61 तळवडे आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने प्रचंड प्रगती केली असली, तरी ग्रामीण भागातील महिलांच्या, मुलींच्या आरोग्याचे प्रश्न आजही कायम आहेत. मुक्त संवादाचा आणि…
Views: 86 सावंतवाडी प्रतिनिधि डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअर साठी उपयुक्त असा फाऊंडेशन कोर्स सावंतवाडीतच असताना आता…
Views: 56 पुणे प्रदेश राष्ट्रवादी महिला पदाधिकारी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील.संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा अँड. रोहिणी खडसे…
Views: 58 सावंतवाडी येथे आयोजित योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,सावंतवाडी पत्रकार संघ, वैश्य समाज व पतंजली योग समितीचे संयुक्त आयोजन. सावंतवाडी आपल्या दैनंदिन जीवनात योग क्रियेचे…














