तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 107 मुंबई प्रदेश झोन विभागातून मिळाला प्रथम क्रमांक,५ लाखाच्या बक्षिसास वेंगुर्ले आगार ठरले पात्र वेंगुर्ला राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर…
Views: 69 भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हैस मालकाला केली तातडीने मदत . वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील आडेली – गवळीवाडी येथे रहाणारे गवळी श्री.प्रशांत मनोहर गवळी…
Views: 62 सावंतवाडी मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क नसल्याने ग्राहक झालेले हैराण झाले होते. अर्धा अर्धा तास नेटवर्क नसल्याने ग्राहकाने मारलेले रिचार्ज फुकट जात होते. याबाबत…
Views: 64 न्हावेली न्हावेली गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमन द्यावा…
Views: 64 सावंतवाडी: नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, फार्मास्युटिकल्स विभाग,…
Views: 65 सावंतवाडी : सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी मतदानाचा हक्क…














