तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 58 मालवण/प्रतिनिधी:रामगड येथील प्रगत विद्यामंदिर रामगड येथे 1 जुलै कृषी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 1 जुलै कृषी क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री…
Views: 62 वेंगुर्ला येथे खास. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव. वेंगुर्ला : कोकणातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमत्ता असलेले आहेत. अलीकडे विद्यार्थी प्रचंड मार्क्स मिळवतात. त्यांनी…
Views: 63 सावंतवाडी अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार” यावर्षीचा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील संस्कार नॅशनल…
Views: 81 💐हार्दिक शुभेच्छा…!! 💐हार्दिक शुभेच्छा…!! 💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐 💐🌸🌸🎂मा. संसदरत्न लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!!🎂⭐⭐💐 सौ.अर्चनाताई घारे -परब 🙏कोकण विभागीय…
Views: 61 राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती सावंतवाडी प्रतिनिधी 1947 साली स्थापन करण्यात आलेली सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही ठाणे जनता सहकारी…
Views: 69 सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे आज डी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल उत्कृष्ट लागला असून परीक्षेला…














