ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा

Mahasindhu Jul 8, 2024 5 min read
सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा

Views: 60 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न व गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा संपन्न सावंतवाडी अद्यापत्रकार…

होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला तळवडे सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प

Mahasindhu Jul 8, 2024 1 min read
होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला तळवडे सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प

Views: 68 सावंतवाडी होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प गेले दोन दिवस बंद आहे. सतत दार पळत असलेल्या पावसामुळे होणारे पाळणा…

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी 8 जुलै रोजी सुट्टी !!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची घोषणा

Mahasindhu Jul 7, 2024 1 min read
अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी 8 जुलै रोजी सुट्टी !!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची घोषणा

Views: 55 सावंतवाडी प्रतिनिधीरविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये पुराचे पाणी घुसले.दुकानदार याचे झाले नुकसान तर तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ७ तास ठप्प

Mahasindhu Jul 7, 2024 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये पुराचे पाणी घुसले.दुकानदार याचे झाले नुकसान तर तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ७ तास ठप्प

Views: 93 सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार  पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण  भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प  झाली.…

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार

Mahasindhu Jul 6, 2024 1 min read
सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार

Views: 63 सावंतवाडी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमास उपस्थित जिल्हा…

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पद्मनाभ पाटणकरचे सुयश

Mahasindhu Jul 6, 2024 1 min read
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पद्मनाभ पाटणकरचे सुयश

Views: 65 सावंतवाडी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२४पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळेवाड श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा नं. २ चा विद्यार्थी…