तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 60 बांधावरची शाळा भरवत शेतीच्या विविध कामांचा मुलांनी लुटला आनंद सावंतवाडी : बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या…
Views: 72 सिंधुदूर्ग कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे टनेल मध्ये चिखलसदृश माती आल्याने मंगळवारी मध्यरात्री पासून सिंधुदुर्ग मार्गे वाहतूक बंद होती. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला…
Views: 66 मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शासनाने आज सर्व मागण्या मंजूर…
Views: 56 सावंतवाडीअतिवृष्टीमुळे पेडणे भागात कोकण रेल्वे मार्गावर बोगदया मधे पाणी साठले. त्यामुळे कोकण रेल्वेने गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांचे खूप हाल झालेत.…
Views: 58 सावंतवाडी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाने पुन्हा सुट्टी…
Views: 67 सावंतवाडी मंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली आहे. आतातरी थापा मारणाऱ्या केसरकर यांनी…














