ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

माजी खासदार तथा शिवसेना नेते श्री. विनायक राऊत उदया सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

Mahasindhu Jul 13, 2024 1 min read
माजी खासदार तथा शिवसेना नेते श्री. विनायक राऊत उदया सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

Views: 64 सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते श्री. विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे त्यांचा दौरा खालील प्रमाणे…

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार! माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे

Mahasindhu Jul 12, 2024 2 min read
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार! माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे

Views: 77 सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्‍यात शिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार सावंतवाडी :  राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर…

मुलींसाठी आनंदाची बातमी.!भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी कोर्स आता मोफत..

Mahasindhu Jul 12, 2024 2 min read
मुलींसाठी आनंदाची बातमी.!भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी कोर्स आता मोफत..

Views: 814 सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठी भर घालण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता, डी.फार्मसी हा अत्यंत लोकप्रिय आणि…

खेलो इंडिया ” मध्ये निवड झालेला वेंगुर्लेतील सक्षम म्हापुसकर चा भाजपा च्या वतीने सत्कार

Mahasindhu Jul 12, 2024 2 min read
खेलो इंडिया ” मध्ये निवड झालेला वेंगुर्लेतील सक्षम म्हापुसकर चा भाजपा च्या वतीने सत्कार

Views: 60 ” वेंगुर्ला वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ३ मध्ये शिकत असलेला सक्षम म्हापुसकर या विद्यार्थ्याने सन २०२२ व २०२३ या सलग दोन वर्षांत ११…

‘त्या’ पुलाबाबत योग्य ती चौकशी होण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू – अर्चना घारे – परब ( कोकण विभागीय महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)

Mahasindhu Jul 12, 2024 1 min read
‘त्या’ पुलाबाबत योग्य ती चौकशी होण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू – अर्चना घारे – परब ( कोकण विभागीय महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)

Views: 55 माडखोल ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिकांशी साधला संवाद. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे पाण्यामुळे खचलेल्या पुलाची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या…

तळवडे गावात कायमस्वरुपी तलाठी,ग्रामसेवक,व कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करा !

Mahasindhu Jul 11, 2024 1 min read
तळवडे गावात कायमस्वरुपी तलाठी,ग्रामसेवक,व कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करा !

Views: 70 शेतकरी व तळवडे गावातील ग्रामस्थ यांचे होतें नुकसान न्हावेली तळवडे गावात तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर…