तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 97 पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, सावंतवाडी पंधरा वर्षे आमदार व साडेसात वर्ष मंत्रिमंडळात असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरील एसटी बस…
Views: 64 डी. एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड युवक व युवतींना जिल्ह्यातच नोकरीसाठी संघर्ष…
Views: 79 सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक दि. १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दुपार पर्यंत पूर्वपदावर आलेली…
Views: 83 आत्माराम राऊळ यांचे अनेकांकडून अभीष्टचिंतन. सावंतवाडी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व नेमळे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व तथा नेमळे पंचक्रोशीचे मुख्य आधारवड आत्माराम राऊळ यांचे शैक्षणिक,…
Views: 67 सावंतवाडीत राजे प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचेभाजप युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते वितरण सावंतवाडी प्रतिनिधि छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनात असलेला नितांत आदर यापुढेही सदैव…
Views: 59 सावंतवाडी : संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत तळवडे जिल्हा परिषद गटात मोफत वह्यावाटप कार्यक्रम घेण्यात आला.तळवडे,नेमळे,मळगाव मधील सर्व शाळा महाविद्यालयाचा २१०० विद्यार्थ्यांना वह्या…














