ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस दीपकभाई मित्रमंडळ व शिवसैनिकांच्यावतीनं उत्साहात साजरा

Mahasindhu Jul 18, 2024 2 min read
dummy-img

Views: 71 विविध प्रकारचे उपक्रम सावंतवाडी विधानसभा मतदासंघात आयोजित करुन वाढदिवस करण्यात आला साजरा सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. ना.दिपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Mahasindhu Jul 18, 2024 1 min read
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. ना.दिपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Views: 68 शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. ना.दिपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐 हार्दिक शुभेच्छा !! हार्दिक शुभेच्छा…

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. श्री दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Mahasindhu Jul 18, 2024 1 min read
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. श्री दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Views: 76 ✴️ हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री दीपक भाई केसरकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

सावंतवाडी शहरातील शाळा क्र ४ मधल्या चिमुकल्यानी आषाढी एकादशी निमित्त काढली दिंडी

Mahasindhu Jul 17, 2024 1 min read
सावंतवाडी शहरातील शाळा क्र ४ मधल्या चिमुकल्यानी आषाढी एकादशी निमित्त काढली दिंडी

Views: 85 विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांची साकारली भूमिका सावंतवाडी,आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर चार च्या विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांनी…

दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये उदया रक्तदान शिबिराचे आयोजन

Mahasindhu Jul 17, 2024 1 min read
दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये उदया रक्तदान शिबिराचे आयोजन

Views: 110 राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या…