तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 71 सावंतवाडी प्रतिनिधि राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य.या संघटनेच्या वतीने इन्सुली जिल्हा परिषद शाळा न.१ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमला संघटनेचे…
Views: 63 भाजपा कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा . पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२००० बांधकाम कामगारांना त्यांच्या तालुक्यात गृहउपयोगी भांडी संचाचा लाभ…
Views: 67 सावंतवाडी सावंतवाडी तळवडे वेंगुर्ले मार्गावरील होडावडे पुलावरून पाणी वाहत असल्याने सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्ग बद झाला आहे. सदर पुलाची उंची कमी असल्यामुळे या…
Views: 59 मुंबई महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंत्री केसरकर यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी केक कापून…
Views: 69 चष्मा , कारखाना, सेटटाॅपबाॅक्स कारखाना,,आता जर्मनी सर्व फसवी आश्वासनं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सावंतवाडी, सावंतवाडी मतदारसंघाचा आश्वासने देऊन गेल्या पंधरा वर्षांत शालेय शिक्षण…
Views: 73 सावंतवाडी तळवडे गावचे माजी सरपंच शंकर ऊर्फ बाळु साळगांवकर याच्या आईचे सावित्री संभाजी साळगावकर वय वर्षे 85 वृद्धापकाळाने निधन झाले.ते तळवडे गडगेवाडी सावंतवाडी…














