तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 26 वेंगुर्लेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त लक्ष्मी मांजरेकर यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणांहूनही अनेक रुग्ण उपचारासाठी त्यांच्याकडे येतात.…
Views: 16 विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव सावंतवाडी : तळवणे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान…
Views: 159 मुंबई UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे आखाती देशात प्रथमच गडावर शिवजयंती उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे विशेष ट्रेकचे…
Views: 185 होडावडे येथील फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम जबडे यांचे निधन वेंगुर्ला । प्रतिनिधी : होडावडे देऊळवाडी येथील उत्साही आणि मनमिळावू युवक तथा फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम…
Views: 42 कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकरदेवाज्ञा – दि. २७ – ०२ – २०२६ बारावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली ! कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकरदेवाज्ञा – दि.…
Views: 48 सावंतवाडी उपसभापतीपदासाठी भाजपकडून गौरव मुळीक सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्या जागी तळवडे पंचायत समिती विभागाच्या सदस्या…














