ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

कोमसाप’तर्फे मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली! माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर

Mahasindhu Mar 14, 2026 2 min read
कोमसाप’तर्फे मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली! माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर

Views: 165 ‘कोमसाप’तर्फे मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे! गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन

Mahasindhu Mar 13, 2026 1 min read
एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे! गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन

Views: 30 -एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे कणकवली : जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी…

सावंतवाडीत १७ मार्चला ‘कृषी महोत्सव २०२६’ चे भव्य उद्घाटन; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Mahasindhu Mar 13, 2026 4 min read
सावंतवाडीत १७ मार्चला ‘कृषी महोत्सव २०२६’ चे भव्य उद्घाटन; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Views: 60 सावंतवाडीत १७ मार्चला ‘कृषी महोत्सव २०२६’ चे भव्य उद्घाटन; दिग्गज नेत्यांची उपस्थिती सावंतवाडी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्या…

मातृत्वाचा गौरव आणि कर्तृत्वाचा सन्मान…”संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत रंगला महिला दिनाचा सोहळा.

Mahasindhu Mar 12, 2026 2 min read
मातृत्वाचा गौरव आणि कर्तृत्वाचा सन्मान…”संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत रंगला महिला दिनाचा सोहळा.

Views: 196 सावंतवाडी “मातृत्वाचा गौरव आणि कर्तृत्वाचा सन्मान…”संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत रंगला महिला दिनाचा सोहळा. संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात…

आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर;नुकसान भरपाई देणार! पालकमंत्री नितेश राणे-सरकार म्हणून मोर्चाला सामोरे आल्याने शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंत्री नितेश राणेंचे केले कौतुक

Mahasindhu Mar 12, 2026 3 min read
आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर;नुकसान भरपाई देणार! पालकमंत्री नितेश राणे-सरकार म्हणून मोर्चाला सामोरे आल्याने शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंत्री नितेश राणेंचे केले कौतुक

Views: 81 ९०% नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल शासनाला सादर– -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि मंत्री आमदार,अधिकारी अशी बैठक लवकरच घेणार-माझ्या जिल्ह्यातील शेतकरी…

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा! विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव

Mahasindhu Mar 11, 2026 2 min read
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा! विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव

Views: 51 राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा ​सावंतवाडी । प्रतिनिधी :राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती…