तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 40 सावंतवाडी : आपल्या जीवनात स्त्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराला घरपण देणारी आई, आजी, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिका निभावणारी स्त्री ही खऱ्या अर्थाने…
Views: 56 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत , जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते करण्यात आले थाटात उद्घाटन सावंतवाडी महाराष्ट्र शासन कृषी विभाग…
Views: 29 शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न सावंतवाडी : तालुक्यातील शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव…
Views: 27 चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; १००% ‘व्हीजीएफ’ (VGF) देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी*पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती*सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा आता दररोज सुरू…
Views: 115 मळगाव येथे १८ मार्च रोजी ‘द केरला स्टोरी २’ चित्रपट धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शिवशंभू ग्रुपच्यावतीने आयोजन सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती श्री…
Views: 21 कोकणातील आंबा-काजू नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज १७ मार्चला महत्त्वाची बैठक कणकवली : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर…














