ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

Mahasindhu Mar 22, 2026 2 min read
राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

Views: 25 राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सावंतवाडी राजा शिवाजी चौक…

राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान

Mahasindhu Mar 21, 2026 3 min read
राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान

Views: 40 सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेने आहे. त्यापैकी एक माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर आहेत. निष्कलंक, निरपेक्ष हेतूने…

सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथील उद्यानात वैश्विक शांततेसाठी विश्व प्रार्थना सभेचे आयोजन-युद्धात जीव गमावलेल्या निरपराधांना वाहिली श्रद्धांजली

Mahasindhu Mar 21, 2026 2 min read
सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथील उद्यानात वैश्विक शांततेसाठी विश्व प्रार्थना सभेचे आयोजन-युद्धात जीव गमावलेल्या निरपराधांना वाहिली श्रद्धांजली

Views: 62 सावंतवाडी : आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. अवघे विश्व आज विज्ञानमय झाले आहे.  आपले जीवन विज्ञानाने सुखी केले असले तरी…

मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न

Mahasindhu Mar 19, 2026 1 min read
मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न

Views: 26 मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न मळगाव हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याचे शास्त्रशुद्ध महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने…

धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे

Mahasindhu Mar 19, 2026 2 min read
धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे

Views: 17 धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे मळगाव धाकोरे शाळा नंबर १ येथे खास शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच गावातील ग्रामस्थांना…

दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन

Mahasindhu Mar 19, 2026 1 min read
दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन

Views: 60 दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन तळवडे:तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सक्रिय पदाधिकारी…