तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 91 सावंतवाडी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु निवृतीवेतन धारक कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळते.…
Views: 81 सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान झाले असून विविध ठिकाणी झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार…
Views: 61 सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघदुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के एवढे मतदान झाले आहे.यामध्ये कुडाळ मतदारसंघात सर्वाधिक ४८.४४ टक्के एवढे मतदान झाले. तर रत्नागिरी…
Views: 65 इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हॅट्रिक साधणार;अर्चना परब शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सावंतवाडी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या…
Views: 54 विरोधी उमेदवाराचे माझ्यासमोर कोणतेही आव्हान नाही! त्यामुळे विजय माझा होणार -महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवली -प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय…
Views: 67 महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सकाळीच सावंतवाडी शहरातील मतदान केंद्रावर जात…














